Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 5.30 PM : 14 April 2025: ABP Majha
मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती, निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांचा खळबळजनक दावा. ५ कोटी, १० कोटी आणि ५० कोटींची ऑफर दिल्याचा कासलेंचा दावा.
धनंजय मुंडेंनीच कासलेला एन्काऊंटरची ऑफर दिली असेल, करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, कराडला फाशी किंवा जन्मठेप होणार असल्याने एन्काऊंटरची ऑफर, करुणा मुंडेंचं वक्तव्य.
पोलीस अधिकारी रणजीत कासले विक्षिप्त माणूस, खळबळजनक व्हिडीओ बनवणं एवढंच कासलेचं काम, कराडच्या एन्काऊंटरची ऑफर असल्याचा दावा करणाऱ्या कासलेवर अंजली दमानियांची टीका.
अंजली दमानिया जनतेची दिशाभूल करतायत, निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेंची टीका.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा नाराजी.चैत्यभूमीवर बोलायची संधी न मिळाल्याने शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहीती. मात्र आपण नाराज नाही, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया.
रक्ताची चार माणसं घरात असतील तर भांड्याला भांड लागतं, शिंदेंच्या नाराजीच्या चर्चेवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. खळखळ झाली म्हणजे जिवंतपणा आहे, चंद्रकांत पाटलांचं विधान.
मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती, निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांचा खळबळजनक दावा. ५ कोटी, १० कोटी आणि ५० कोटींची ऑफर दिल्याचा कासलेंचा दावा.
धनंजय मुंडेंनीच कासलेला एन्काऊंटरची ऑफर दिली असेल, करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, कराडला फाशी किंवा जन्मठेप होणार असल्याने एन्काऊंटरची ऑफर, करुणा मुंडेंचं वक्तव्य.
पोलीस अधिकारी रणजीत कासले विक्षिप्त माणूस, खळबळजनक व्हिडीओ बनवणं एवढंच कासलेचं काम, कराडच्या एन्काऊंटरची ऑफर असल्याचा दावा करणाऱ्या कासलेवर अंजली दमानियांची टीका.
अंजली दमानिया जनतेची दिशाभूल करतायत, निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेंची टीका.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा नाराजी.चैत्यभूमीवर बोलायची संधी न मिळाल्याने शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहीती. मात्र आपण नाराज नाही, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया.
रक्ताची चार माणसं घरात असतील तर भांड्याला भांड लागतं, शिंदेंच्या नाराजीच्या चर्चेवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. खळखळ झाली म्हणजे जिवंतपणा आहे, चंद्रकांत पाटलांचं विधान.
Category
🗞
NewsTranscript
00:00मलाव आर्मी कराडचे एंकाउंटर ची ओफर होती निलम्मित उलिस अधिकारी रणजीत कासलेयांचा खलबल जनक दावा पाच स्कूटी, दाहा कूटिये और 15 स्कूटी ची ओफर दिल्याचा कासलेंचा दावा
00:12धथंजे मुंटेंदीच कासले ला एंकाउंटरची ओफर दिल्यासेल करुणा मुंटेंचा धथंजे मुंटेंचा दिल्याचा कासले
00:42अंजली दमानिया जनतेची दिशा बूल करताया निलंबीत पुलिस अधिकारी रंडजीत कासलेंची टीका
00:50पमुख्य मंतरे एकना चिंदे अंची पुना एकदा नाराजी चैत्य भुम्य वर बोलाईची संधी नम्लालान शिंदे नारादसलेची सूत्रांची माहिती
01:00रक्ताची चार मानसा घरातस्तिलतर भांडेला भांड लाक्त शिंदेंचा नाराजी चा चर्चे वर चद्रकाद बाठलाँची प्रतिक्रिया
01:10अहिल्या पाई होलकर स्मारकाणी कुरुष्री महाविध्याल्याची मंजुरी मधे आमचा ही खादीचा वाटा रामशिंदेंचा सतकराचा कारेक्रमाल आमदार बालाजी कल्याण कर यांची फिरकी घिताना खासदार अशोक सभाणानी बोलुन दाखावली खतका
01:27अमिच शहा यह नहीं रायगर्चा पालक मंत्री पदाचा निरणै नाही जेनत पाठलान सा टोला तर ग्रोधी पक्षातील पाठलानी काई बोलावतो तैन सा निरणै सुनिल्टकरें सा प्रतियुत्तार
01:39खासदार सोली तटकर्यानी मंत्री भरत गोगावले एकास मंचावरे केकडे पालक मंत्री पदावरंद भात शुरस्ताना इमारत भुमी पुजन कारीकर्मा प्रसंगी 2-1-1 मंचावर
01:51मंचावर
01:51मंतरी भरत गोगावले उद्या मुंबई तेनार एकना चिंदेन कड़ून गोगावलेनना तात्रेडना मुंबई गाठनाईसा निरोप
02:01मतदार संघादीली कारेकरमात व्यस्त असलेना उद्या मुंबई गाठनार
02:04राइगर्चा पालक मंतरी पदावर नाशिक्चा पालक मंतरी पद अडला कुंबई मेलाचा पार्शम्भिवर गिरेश महाजदांची पालक मंतरी पदावर वरणी लागणाची दाट शक्यता
02:16ठाकरेंची शिवसेनेत दानवे विरुद्ध खैरे वाद उधा टिपेला, अमबादास दानवे मोठे ज़ाल्या सारके वाक्ताथ खैरेंचा आरूप
02:26अमबादास दानवेन मुझे शिवसेनेतिल अनेक नेते फुटले खैरेंची टीका
02:30चन्द्रकांत खारेंचा आरुपानवर बोलन्यास अम्बादास दान्डवेंचा नकार
02:37चंद्रकान्त खायरे पक्षाचे जेश्ट नेत्याहेत चानना काय तकरार आणी कारवाई कराईची ती करूद्या, मिट आब धल बोलनार नाही दानवें सवक तप्या
02:45चंद्रकांत खरेने आम्मादस जान्वी आनना उद्दव ठाकरेंची गरज नाही, खाईरे आनना ठाकरेंची शिवसेने तदुरलक्षित केल जातत तैनना सन्मान मेलत नाही नरेश मसके नजी टीका
02:56मुंबाईत भाजपा भाकरी फिरवनाचा तैरित मुंबाई अध्यक्षबदा साथी प्रवेंट दरेकराणी अमित साथम यांची नावच चर्चे
03:06फुले चित्रपटासा वाद थंड़क रना साथी फटनविस पुढाकार का घेत नाही सामनातुन सवाल तर महाराष्टात फुले अमबेड कर विरुद्ध फटनविस असा जगडा सामनातुन टीकास्त्र
03:20गरदसल तिथे देविंद्र जी पुढाकार घेतिल ते सामनाय चा सल्यानुसार काम करत नाही तर जनते चा हिता साथी काम करताथ सामना अग्रलेखावर सुधिर बुनगंटी वारांची प्रतिक दिया
03:33फटनविस विरुद्ध फुले आम्बेड करासा बाज संजे राउतांचा मनात मातरहाद जातिवाद अस्थित्वात यणार नाही सामनाचा फुले विरुद्ध फटनविस अग्रलेखावर चंद्रकांता बाठलांचा उत्ता
03:45अग्रलेख काजी पुर्वक वाचले बदल धन्यवात राउतांचा चंद्रकांद बाठलांदा तुला फंडविस देखिर अग्रलेख वास्ता तैन्ना वाचा वाच लागतो असा ही राउतांचा वक्त अप्या
03:57फंट्याही अल्तु फल्तु वर्तमान पत्रात निलेले अग्रलेखावर उक्तर कशाला दैचा सामना तेल
04:07डॉक्टर बाबा से बंबेड करेंसा पुरुगामी विचारांसा महराष्टा विल्ख्यात सापडला या अशयाचा अगरले खावर प्रफुल पटेलेंची प्रतिकरिया
04:14कॉंग्रेसला मुस्लिमान बदल प्रेमाहेतर एखादा मुस्लिम पक्षाद्यक्ष का करत नाहित पंता प्रतान मोदीनचा सवाल कॉंग्रेसना बाबा से बंबेड करनना कायम व्यवस्ते बाहर ठेवल आणी घटनेचा अवमान चेला मोदीनची टीका
04:28मोदी फक्त वक्तव्य करताद अंबल बजावनी करत नाहित कॉंग्रेस से अद्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका संबिधाना दलितान साथी आनेक तर्तुदी पन पालन होत नाहित खरगेंचा प्रतिउत्तर
04:42अंबेड करांचा पराभवाला अरेसे सानी जनसंगही जबापदार प्रकाश अंबेड करांचा मोदीनचा कॉंग्रेस वरिल्टी केला प्रतिउत्तर
04:51मुंबाई वाटर टांकर असोसियेशन चा संपा अखेर मागे या पुढे कारवाई होडार नसलाचा पालिकेचा शब्द
05:01मुंबाई अउक्तान सोबद जलेला वैठकी नंतर टांकर चा संपा वर तोड़ता
05:05सोलापुर कुशित पन्द बादर समिती चा निवण नुकित मोठा ट्वेस्ट भाजपा अमदर सचिन कल्लैंड शिट्टी अंचा नित्रुत्वा खाली
05:15भाजपा कॉंग्रेस ने टैन से इकतरित पैनल कॉंग्रेस से माजी अमदर दिलिप माने सुरेश हसापुरे
05:20सलमान खानला घरात गुसों माननाची धमकी वामन सलमानची गाडी उडवन देनाची ही धमकी अध्यात प्यक्ति बर्ग बुद्धादा खाली
05:33धमके दंतर सनवान खांचा घरा बाहर चा सुरक्षेत वाड बरडी पोलिश खानात अध्यात प्रेक्ति बर्ग बुधा दाखर
05:42पीनबी घोटाडा प्रकराना तील फरार आरूपी मेहुल चोक्षी ला अटक भारताचा विदनती दंतर बेलजियम पोलिशानी अटक केलेची सुत्रांची माहिती
05:53मेहुल चोक्षी चा अस्तांतरना साथी भारताचा बेलजियम ला पत्रम
06:00भारताचा पत्रम मेलालाची बेलजियम चा विधिविवागाची माहिती
06:04मेहुल चोक्षी ला काईदेशी लढ़ा लड़नेची बेलजियम ची मंचुद
06:07सब्वी सक्रा हल्ल्याचा मास्टर्ण माइंड तहरू राणाचा चाउकशीचा चाउथा दिवस
06:15राणा चाउकशीच सहकारे करत्मस लेची माहिटी पुराविद आकुन राणा वर प्रश्णांची सर्बत्ती
06:20पुडें गर्भोती मृत्ती प्रक्रणी एमेमसी चा नोटीस्वर प्रश्णा चिन्न आएमेचा राष्ट्य अध्यक्शांसा एमेमसी चा माजी अध्यक्शांसा आक्षे
06:33गर्भोती मुर्त्य प्रक्रणी धर्मदा युक्तांचा अहवाला सा माता मुर्त्यो अहवाला ही अवशक रुपाली साखन करांची प्रतिक्रिया
06:43तनिशा भिसेंचा मर्त्य प्रकरणात अपलेवर कुणकाही दबावनसलेची आमदार अमित गोर्खेंची प्रतिक्रिया
06:54ये प्रकरण निकाली लागत नहीं तोपरेंट पाट पुरावा करना सदिला अश्वासद
06:58दिनानात्म होस्पिटल प्रकरणात डॉक्टरला टार्गेट करन उपयोग नाही संस्ता दबावदार संस्तेवर कारवाई करावी आमबादास जान वेंची प्रतिक्लिया
07:08बेड जिल्धार उगणालात आणखियेका मातेशा मृत्यू महीलेला अधिपासुन रुधयशे संबंदीत अजारसलेचा समुर
07:18सलक दूसरा दिवशी मातेशा मृत्यू सालेन जिल्धार उगणालात चाल्लाई कायसा सवालू पस्ति
07:22उल्हापुर्चे शिक्षण महर्षी अनंतराव आजगाव करियांच निथन वयाचा पंचाण नब्यवारुषी घितला खेरचा आशबास उल्हापुरातेल पिम्पलगाव उत्तुर परिशात शिक्षणाची जोत पेटवनेचा तेनली काम केला
07:37नाकपुरातिल बोगशिक्षण घोट्राडा प्रक्राणा तिघानना आटक नाकपुरात पाशे आनशी बोगशिक्षण शिक्षण केतर कर्मचरी असले चस्तमोर वेतना पोटी सरकारी तीजोरीला कोट्टे वधिन साथ चुदा
07:50ठाणे महापालीका अद्धितिल अधिकरू तानी बेकाईदे श्रीमार्ति तोड्न्याचे उच्छ नायल्याचे आदेश महापालीके कडून कारवाईला सुर्वार
08:00पुटपात्मरील बेकाईदा पार्किंग मुंबाई करान साथी अधिक त्रास दाएक पादचरानना चालताना करावी लागते तारे बरची कस्रा
08:10उरंदर मदिल प्रस्तावित अंतराष्टे विमांतला बरा विरोत कायम विमांतला साथी काही गावाते नागरिकानना जमीनी द्यावे लागनार गावकराईंची सम्वात साधनाचा प्रशासनाचा प्रहत नमात्र चर्चा करनाच गावकराईंचा नकार
08:26स्वार्गेट कातरज मेट्रोचा काम चार महीना नंतर सुरुणार त्या साथी निविदा प्रक्रियल्या सुरुवाद फेबरोरी 2021 परेंता मेट्रोचा काम पुर्ण करनायाचा ध्ये या
08:37इंकम टैक्स भरनायात महाराष्ट नंबर वन देशातिल एकुण नौ पुरणांका एकुणी स्कोटी करदा त्यानी भरलाकर एक्ट्या महाराष्टान एक पुरणांका एकुण चारी स्कोटीन चा कर भरलाची आकडेवारी समोर
08:52राज्यात नौंदणी चालेला 15,000 गुरुह प्रकल्पां पेके आत्ता परेंत केवल 30 केज गुरुह प्रकल्पा पुर्णा महारे राची महेती रखडलेला गुरुह प्रकल्पा वेलेत पुर्णा महेतीया साथी महारे राखणून विशेश पथकाची नियुकती
09:08राज्जा तब पुन्हा अवकाली पाउसाची शक्यता होमान भागाचा अंदाच अदेक भागान मदे वादली बार्या सम्मुसल्धार पाउसाचा आईशारा
09:19मुंबई करानना दिलसा राखियू पाणी साठाला राज्य सरकारची मंजूरी मुंबईला पाउसाडा सुरू होई परेंत नियमीत पुराउठा अवनार
09:30रत्नागिरी दर सुम्वारी पाणी पुरोठा बंदर हानार नगर परिशादेचा निरने सध्ध्या धर्णा मदे मुबलक पाणी साठा मात्र पुढिल धुका लक्षा ध्यता उपाईयो चना
09:44अहिल्या नगर मदे बादली वार्या मुळे दराक्ष पिकांसा मुठण नुक्सान अवकाली मुढे शेतकर्यान वर उपास मारी चीवे
09:52राविरानी चुपडातालुक्यात केडी मकानी ज्वारीचा मोठा नुकसान, जलगाव जिल्ल्यात सलक दोन दिवत झालेले आउकाली पाउस आनी गारपेटी मुले नुकसान, आमदार अमोल जावलें केडु नुकसान ग्रस्त भागाची पहाणी
10:11नभीमवई चा एपीमसी मार्केट मदे एक लाखाव नधिक अमब्याचा पेटिया दाखल प्रती चार डजन अमब्याचा पेटिला पंधरा शेते पस्तिश्य रुपायन सा भाव
10:23एंडिया मध्याता मुलिन चाही डंका ऐरोली तिल हमसी का टिल्लू एंडियाचा परिक्षेत अब्वल नेवीच जान्याचा स्वप्न साकर धालेची हमसी काशी परतिक्रिया
10:34नाशिक चाह मालेगावाद शिक्षन मंत्री दादा भुसे अन्नी धरला तीन पावली नुरुत्यावर ठेका डॉक्तर अमब्यकर यंचा जेन्ति दिमित्य भुसेंचा जन तेला शुबेच्चा
10:46जलगा मधे बाबा सहिबाईंचा जेन्ति दिमित्य मरुणुकी सायवजन मंत्री गिरिश महाजदान नी धोलता शाचा गजराज धरला ठेका
10:59बंडरात भीमगीतावर आमदा राजुक कारे मुरेद्नी धरला ठेका वर्ठी तिल कारेकरमात केक कापुन केला जलोश साथरा
11:10इन्ना पुरात भाबा सहबाँचा जेन्ति दिमित्य दुचाखी राली मंत्री रत्तातरे भर्ने राली चवभागी मुठ्या संके नम्हीम अनुयाई राली चवभागी
11:26अमराती डॉक्टर बाबसेव अंबिड करांची एक्षियेच सवुटी सावी जेनती उत्साथ सादरी लेजीं फिल चिमुकलेनी महमानवाला वाहीली अनुखी अधरांचे ने
11:37सुलापुला डॉक्टर बाबसेव अंबिड करांची जेनती नमित्त बाबसेव अंबिड करांची जीवनावरील सुन्तर देखावा सादर देखावा पाने साथी जिल्लापरातु नागरी कांशी करती
12:07चत्रवधी संभाज नगरचा पाइठन मदे भव्य चित्र रुथाद बारे बाबसेवान नाम आनवंदता महिला कामगार शेत करी आर्बिया सापनेतील योग दांते पाइठन मदे संत एकनात महराजंचा समाधी सडाला भेटाशा विवित परसंगांस वरणान
12:21परलीर एल्वे स्टेशन परिसरा तस्तिल्या मान्यवरांचा हस्ते 55 भजाचा रोहन डॉक्टर बाबसेवान अंबेड करांचा पुतला ला खुलांचा आकर शक्त सजावाट
12:33वाश्यम जिल्यात अंबेड कर जेनते दिमित्त सामाजी कारे करते तेजाराव वांखडेंचा अनुखा उपक्रम सम्विधानाचा दुन्चे 15 परती मोफट वाटनेचा अफिया
12:47नियोर्क मधेच 17 एपरिल्ला डॉक्टर बाबसेवांबेड कर दिवसमणुन घोषित नियोर्क से महापोर एरिक अडम्स येंची घोषना
12:59पालगर चा ग्रामिल भागात अईन उधानाट नागरीकानना वीज महावित्रन विभागाचा
13:17पालगर चा ग्रामिल भागात अईन उधानाट नागरीकानना वीज महावित्रन विभागाचा भूंगल कारभाराचा पटका रातरीचा सुमारा सरोज विजेसा लपणडाव शुरुसल्याना नागरीकानसा महावित्रन विरोधात संता
13:31कैंद्रणा मधू नालेला परिड़कला पुणयातेली सिम्भगड किल्लेवर शिवा शिक्तवनार्या गुलान मागितली माफी 3-4-3 विर्धात पुणे ग्रामिल मधेल हवेली पोलिस्टेशन मधे खुधादाखाई
13:45भाहिनगर मदे साक्षितार हुने वरं दोन कुटमबा मधे तना तनावाचा रुपांतर तुखान हणामारी पोलिसात गुधादाखाई
13:55प्रवासी आणी पीम-पीमल चालका मदे हणामारी पीम-पीमल बस चामाक्षादारान उत्राईला विरोध केलान हाणामारी विडियो फाइदाल
14:07पार्किंग मदे ठेवलेला फर्नीचर चा वादा वरं जोरदार हाणा मारी बहिलानी मारहाण केली भीडियो फाइगाल
14:16पुनात कोईत्यानी शस्त्रग्यून सोसाइटी तक गुंडान ची घुसकोरी धानोरी परिसरातेली सिद्रा गारडान सोसाइटी मद लीग खटना
14:26भांडुप मदे कुख्यात गुंडानक एलेला आग गुणहेची कलमल एलेला केक कापुन वाड़ दिवस सादरा जी आ अंसर यसे आग गुंडाचा नाओ केक कापुन पुना धोशत निर्मान करनाचा प्रहेत्न
14:40नाशिक शरातील दस्ताईचा कडेला अस्तेली धुकादैक जाड़ तातकाल हटवाट ठाकरेंचा शिवस सेनेची मागणी पालीकेन दखल नगहेतला स्तिवरा अंदोलन छेटनाचा आ इशारा
14:54कुलापुरात डिजेवर अस्तेली नुत्ते खिलाप्रकणी 31 जर्णादवर कारवाई विना परवाना बैल गाड़ा शर्यत अयोजित केलानो कारिक्रमात कार्वा
15:05नाशिक्चा अत्याप्रकणा तिगान से एका विधी संहरषेत पुलिसांचा अताब्यात इतर संशेत अध्याप फरार काल रातरी पांडोलीनी परिस्तरात मज्य धंदर टोलक्याना राग बोराड आणी राजेश बोराड यंचा वर धारदार शस्त्राना हल्लाकिला होता
15:35पंडरपूरते लंडन दिन्डीला विट्थल मंदिरातुन सुरुवात 21 जूनला अठ्थाजार किलोमेटर चा प्रवास्करून दिन्डी लंडनला पोच्णार लंडनमदे विठुरयाचा मंदिर उभार निसका
15:48रहता शहराचा ग्रामदाइवत राजा वीरभद्र महाराजांची यात्रा उच्छात संपन्न मानाची काठी खान्द्यावर्ग्यों रथाची मिरोडूं बगाड यात्रेचा थरार अन्भोर्णया साथी हजारों भाविकांची कर्दी
16:03बेड़ी चा आश्टी तालुक्यात बावी गावात महंत कानिसनात महाराजांचा नाराणी सप्ताहाची सांगता एककाउनन क्विंटल भुंत याणी भाताचा महाप्रसादाच लाको भाविकांदी घेतला लाग्दू दुर्गातिल तिराली खोर्यातिल हत्त्रीचा हल्ल
16:33रन्रणतिया उन्हात चिखलात अनंद लुटनारे बाहु बली टसकर हत्ती कैमेरा मधे चितरित एकिकडे नागरिकांची हत्ती पकड महिम तर दुसिकडे निसरगाचा सानिध्यात मनोसोत का अनंद जिनारे सिंदु दुर्गातिल घुडगे वाडी गावात लेहे हत्त्त
17:03जन्म भूमी मंदिरात कलश पूजान संपन्न, मंदिराचा मुख्य शेखरावार विधिवलात कलश स्तापन, सकाली 10-15 मिनिटानी संपन्न
17:10वातुक रेटिंग संउस्ता स्काई ट्रैक्स रोडून जगवरातिल टॉप शंभर विमांतलांची यादी जाहिर या यादी दिली विमांतल 32, बंगुरुच, कैम्पे गोडा विमांतल, ठेचाइस्तर, मुंबई अंतराश्ट विमांतल, त्रहात तराव्या क्रमांकाबर
17:40द्वेश पसरवताथ और दंगली घडवताथ वकपक आईदया विरधात होत अस्तेल्या हिमसा चारा प्रक्रणी मध्या प्रदेश से माजी मुख्यमंत्र इदिक विजे सिंग्यांच वक्त अभ्या
17:49रोहितला कैप्टन करा साइमन गरतुन बाहर पढ़ना रहा निता अंबान इनकडे चाहत अंची मागने अवडी हाथ जोड़ निता अंबानी मनाल्या की बाबा की मर्ची