मुन्ना पोळेकरच्या सोशल मीडिया अकाऊंट वरुन धमकी आल्याने खळबळ

  • 4 months ago
कुख्यात गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्याने एकच खळबळ उडालीय, शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकर याच्या नावाने स्वाती मोहोळ यांना जिवे मारण्याच्या धमक्या आल्याची माहिती समोर आलीय.

Recommended