मराठी कलाकारांची सोशल मीडिया धमाल | Marathi Celebrities on social media | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार हे नेहमीच आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी सक्रिय असतात. आपल्या आवडत्या कलाकारांनी आज त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कोणता फोटो व व्हिडीओ अपलोड केला आहे हे जाणून घेण्याची त्यांना खूप उत्सुकता असते. कलाकार सुद्धा आपल्या चाहत्यांना नाराज न करता रोज एक तरी फोटो व व्हिडीओ आपल्या अकाऊंटवर पोस्ट करत असतात. कलाकारांनी पोस्ट केलेल्या त्यांच्या फोटो व व्हिडीओला चाहत्यांच्या भरघोस कमेंट्स व लाईकचा पाऊस असतो. म्हणूनच या व्हिडीओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी मराठी कलाकारांची सोशल मीडिया धमाल हा नविन व्हिडीओ घेऊन आलो आहोत त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#MadhaviNeemkar #SubodhBhave #SmitaGondhkar #GirijaPrabhu #Lokmatcnxfilmy #Cnxfilmy #MarathiCelebrities #EntertaimentNews #UrmilaKothare #VaidehiParshurami

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended