अभिनेते नसरुद्दीन शहांचा राजकारण्यांना टोला, पाहा काय घडलं...

  • 4 months ago
राजकारण्यांच्या नावाने आपल्याकडे थिएटर सापडतील पण नाट्यकर्मींच्या नावाने फारसे नाट्यगृह नाही अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी पुन्हा एकदा राजकारण्यांना लक्ष्य केलंय.

Recommended