Maharashtra: आज येणाऱ्या आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी संजय राऊत काय म्हणाले पाहा
  • 4 months ago
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज 10 जानेवारी आमदार अपात्रतेप्रकरणी आपला निकाल देणार आहेत. आज 4 च्या सुमारास हा निकाल देण्यापूर्वी संजय राऊत यांनी 'आमदार अपात्रतेच्या निकालामध्ये मॅचफिक्सिंग झाल्याचा' आरोप केला आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Recommended