Maldive च्या मंत्र्यांकडून पंतप्रधान मोदींचा अवमान, मालदीवच्या सहली रद्द
  • 4 months ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताबाबत मालदीवच्या मंत्र्यांनी अवमानकारक टिप्पणी केल्याने देशभरात संतापाची लाट पसरली आहे. सोशल मिडियावर #BoycottMaldives सह ट्विट करणे सुरू झाले आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Recommended