Parshwanath Jayanti ची तारीख आणि माहिती, पाहा व्हिडीओ

  • 4 months ago
पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला भगवान श्री पार्श्वनाथांची जयंती साजरी केली जाते. वाराणसीच्या सम्मेड पर्वतावर सुमारे 83 दिवस कठोर तपश्चर्या केल्यानंतर, पार्श्वनाथांनी कैवल्य ज्ञान प्राप्त केले आणि देवत्व प्राप्त केले, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended