Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/4/2024
ऑस्ट्रेलियाचा माजी विश्वचषक विजेता कर्णधार ॲरॉन फिंचने बिग बॅश लीगमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 37 वर्षीय फिंचने 2011 मध्ये सुरू झालेल्या त्याच्या दशकभराच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिन्ही फॉरमॅटमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🥇
Sports

Recommended