Storm Hit: अमेरिकेत वादळाचा कहर, 6 जणांचा मृत्यू तर 20 हून अधिक जखमी

  • 5 months ago
अमेरिकेच्या मध्यभागी टेनेसीला धडकलेल्या भीषण वादळाने हाहाकार माजवला आहे. शनिवारी 6 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended