काँग्रेसचे Revanth Reddy यांनी घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
  • 5 months ago
काँग्रेसच्या तेलंगणातील दणदणीत विजयानंतर आज एलबी स्टेडियमवर शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी आज तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, जाणून घ्या अधिक माहिती
Recommended