Revanth Reddy Oath Ceremony: रेवंत रेड्डी आज तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ
  • 5 months ago
विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर काँग्रेस अध्यक्ष रेवंत रेड्डी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. छप्पन वर्षीय नेत्याचा शपथविधी सोहळा गुरुवारी दुपारी १:०४ वाजता विशाल एलबी स्टेडियमवर होणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Recommended