Vasu Baras 2023 Muhurat: वसूबारस यंदा कधी ? जाणून घ्या, तारीख आणि तिथी
  • 6 months ago
महाराष्ट्रामध्ये वसुबारस सणाने दिवाळी सणाची सुरुवात होते. वसूबारसला घरातील पशूधनाची पूजा केली जाते. गोवत्स द्वादशी असाही वसूबारस हा सण ओळखला जातो, जाणून घ्या अधिक माहिती
Recommended