Kunbi Certificate: अनेकांकडे कुणबी दाखले, मनोज जरांगे यांच्या दाव्याला पुष्टी

  • 6 months ago
कुणबी दाखले आणि मराठा आरक्षण यावरुन सुरु असलेल्या वादात धक्कादायक माहिती पुढे येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या दाव्यात तथ्य असून तसे पुरावेही सापडू लागले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended