National Unity Day 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली 'राष्ट्रीय एकता दिन' निमित्त शपथ
  • 6 months ago
भारताचे पहिले गृहमंत्री आणि स्वातंत्र्यानंतर देशातील अखंडता अबाधित ठेवण्यात मोलाचा वाटा उचलणारे सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 148 जयंती आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस आता 'राष्ट्रीय एकता दिन' म्हणून साजरा केला जातो, जाणून घ्या अधिक माहिती
Recommended