SBI Brand Ambassador: क्रिकेटर MS Dhoni ची SBI कडून ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती

  • 7 months ago
दिवाळीपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाने भारतीय क्रिकेटपटू आणि माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनीची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेने रविवारी महेंद्रसिंग धोनीची राजदूत म्हणून नियुक्ती जाहीर केली, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended