'X वर लवकरच आणणार Video आणि Audio Calling फिचर', Elon Musk यांची मोठी घोषणा
  • 6 months ago
एक महत्त्वपूर्ण विकासामध्ये, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X पूर्वीचे Twitter ने नवीन फिचर आणले आहे. प्लॅटफॉर्म X निवडक वापरकर्त्यांसाठी व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंगची सेवा आणत आहे, अशी माहिती मस्क यांनी दिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Recommended