Navratri 2023: तिरुमला तिरुपती देवस्थानाकडून कोल्हापूरच्या अंबाबाईला मानाचा शालू अर्पण

  • 7 months ago
तिरुमला तिरुपती देवस्थानाकडून कोल्हापूरच्या अंबाबाईला मानाचा शालू अर्पण करण्यात आला आहे. मिलिंद नार्वेकर यांनी डोक्यावरून नेत हा शालू देवीला अर्पण केला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended