Jawan Worldwide Collection: हिंदीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला 'जवान'

  • 7 months ago
भाजपने राजस्थान निवडणूकसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. 41 उमेदवारांच्या यादीत भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी 7 खासदार उभे केले आहेत. राज्यवर्धन राठौर, दिया कुमार, नरेंद्र कुमार, भगीरथ चौधरी, किरोरी लाल मीना, बाबा बालकनाथ, देवी सिंह पटेल हे 7 खासदार आहेत ज्यांना भाजपने राजस्थान विधानसभा निवडणुकीत उतरवले आहे.

Recommended