Fukrey 3: 'फुक्रे 3' ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी केला 8 कोटींहून अधिकचा व्यवसाय
  • 7 months ago
कॉमेडी ड्रामा फिल्म फुक्रे 3 ने पहिल्या दिवशी 8.82 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. मात्र, महाराष्ट्रात गणपती विसर्जनामुळे व्यवसायावर परिणाम झाला, जाणून घ्या अधिक माहिती
Recommended