Ganesh Visarjan 2023: पोलिसांनी कर्तव्य बजावत सणाचाही लुटला आनंद, व्हिडिओ व्हायरल
  • 7 months ago
भारतामध्ये काल गणेश विसर्जनाचा सोहळा मोठा दणक्यात पार पडला. हैदराबादमध्ये गणेशभक्तांसाठी आयोजन करता करता काही पोलिस कर्मचार्‍यांनी गाण्यावर ठेका देखील धरलेला पहायला मिळालं आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Recommended