Wedding: अभिनेत्री परिणीती आणि राघव उदयपूरमध्ये अडकले विवाह बंधनात, फोटो व्हायरल

  • 9 months ago
अभिनेत्री परिणीती चोप्राने अखेर 24 सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांच्याशी विवाह केला. जोडप्याने सोमवारी त्यांच्या लग्नाचे फोटोज शेअर केले आणि काही मिनिटांतच ते सोशल मीडियावर व्हायरल झाले, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended