जरांगे पाटलांच्या अटींवर मुख्यमंत्र्यांची भूमिका काय?
  • 7 months ago
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले जरांगे पाटलांनी सरकारसमोर काही अटी मांडल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्री पहिल्यांदा स्पष्ट बोलले...
Recommended