सामना अग्रलेखातून फडणवीसांवर टीका, भाजपकडून राऊतांना उत्तर... Saamana on Devendra Fadnavis | AM3

  • 9 months ago
Sanjay Raut on Devendra Fadnavis सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली... फडणवीस सांभाळा या मंथळ्याखाली फडणवीसांच्या उपमुख्यमंत्रीपदाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. फडणवीस आधी एक संवेदनशील व्यक्ती होते. पण उप झाल्याच्या वैफल्यात त्यांनी संवेदनशीलता संपली व अहंकाराचे महामेरु झाले.. असं या अग्रलेखात म्हटलं गेलंय... (Ashvin Mahajan VO)

#sanjayraut #devendrafadnavis #saamana #maharashtrapolitics #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended