संसदेत अविश्वास प्रस्तावाला आज पंतप्रधान Narendra Modi देणार उत्तर

  • 9 months ago
मणिपूर हिंसाचार प्रकरणावरुन I.N.D.I.A. अर्थात विरोधी पक्षांची आघाडीने केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. पाठिमागील दोन दिवसांमध्ये जवळपास 18 तासांची चर्चा सुरु आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended