Manipur Earthquake: मणिपूर भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरले, रिश्टर स्केलवर 4.0 तीव्रता

  • 9 months ago
भारतातील मणिपूर येथे शनिवारी, ९ ऑगस्ट रोजी दुपारी १:२३ वाजता ४.० तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू ६१ किमी खोलीवर होता, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended