Independence Day 2023: पोस्ट ऑफिस करणार \'हर घर तिरंगा\' मोहीमेसाठी राष्ट्रीय ध्वजाची विक्री

  • 10 months ago
लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी, \'हर घर तिरंगा\' मोहीम साजरी करण्यासाठी इंडिया पोस्ट आपल्या 1.6 लाख पोस्ट ऑफिसमधून राष्ट्रध्वजाची विक्री करेल, असे दळणवळण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. भारत सरकारने \'आझादी का अमृत महोत्सव\' च्या अंतर्गत गेल्या वर्षी \'हर घर तिरंगा\' मोहीम सुरू केली, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended