Mumbai News: पावसाळी आजारांमध्ये वाढ, मलेरिया, लेप्टो आणि डेंग्यूच्या रुग्णात वाढ
  • 9 months ago
मुंबईत पावसासह आजारही चांगलेच बळावले आहेत. आठवडाभरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दुप्पट तर मलेरिया रुग्णांची संख्या दीड पटीने वाढली आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Recommended