उपोषण राहिलं बाजूला राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये फटाके

  • 9 months ago
जळगावात महापालिका आयुक्तांच्या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले आहेत. हे आंदोलन सुरू असताना राष्ट्रवादीने त्यात उडी घेतली. त्यामुळे भाजपने राष्ट्रवादीचा चांगलाच समाचार घेतला. भाजपने टीका केल्यानंतर राष्ट्रवादीनेही प्रत्युत्तर दिलंय. भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी आणि राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी एकमेकांना कसे चिमटे काढताय? पाहा
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews

Recommended