Nanded: Old ill woman was carried on shoulders for 2 kilometres to reach the nearest medical facility in Himayatnagar village या वृद्ध महिलेला अचानक अस्वस्थ वाटू लागलं... त्या महिलेला उपचारासाठी दवाखान्यात नेताना रस्ता नसल्यामुळे गावकऱ्यांचे हाल झाले... महाराष्ट्रात आज अनेक गावांची अशीच अवस्था आहे... कुठे रस्ताच नाही, तर कुठे पावसामुळे रस्ता वाहून गेलाय. अशीच अवस्था या गावाची पण आहे. हिमायतनगर तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमध्ये अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढलं... त्यामुळे अनेक गावांचे रस्ते खचले गेले. अशाच एका पावनमारी गावातील या वृद्ध महिलेला चक्क खांद्यावर घेऊन तिला उपचारासाठी दवाखान्यात न्यावं लागलंय. (Ashvin Mahajan)
#nanded #maharashtranews #rainfall #lokmat
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
Subscribe to Our Channel https://www.youtube.com/LokmatFilmy?sub_confirmation=1
Subscribe to Our Channel https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat