Eknath Shinde: मुख्यमंत्री Eknath Shinde यांचे पद धोक्यात? फडणवीसांच्या स्पष्टीकरणानंतरही चर्चा सुरुच
  • 9 months ago
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायऊतार होणार, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. चर्चेला पूर्णविराम मिळावा यासाठी महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्टीकरण दिले, जाणून घ्या अधिक माहिती
Recommended