Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, जाणून घ्या दोन्ही नेत्यांमध्ये काय झाली चर्चा
  • 9 months ago
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच दोघांनी एकमेकांची भेट घेतली आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Recommended