Viral News: इंटरनेटवर व्हायरल झालेला पाकिस्तानी चहावाला आता लंडनच्या कॅफेचा मालक, जाणून घ्या अधिक माहिती
  • 9 months ago
पाकिस्तानचा तो चायवाला आठवतो ज्याच्या निळ्या डोळ्याने इंटरनेटवर खळबळ माजवली होती. पाकिस्तानच्या त्या चायवाल्याचे नाव अर्शद खान असे आहे, जाणून घ्या अधिक माहिती