Oommen Chandy Dies : केरळ येथील माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांचे निधन, 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • 9 months ago
केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांचे निधन झाले आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्या मुलाने निधन झाल्याचे सांगितले, जाणून घ्या अधिक माहिती
Recommended