कोथिंबीर आठवडाभर फ्रेश ठेवण्यासाठी टिप्स | How To Keep Coriander Fresh For A Week | Kitchen Tips| RI

  • 10 months ago
कोथिंबीर आठवडाभर फ्रेश ठेवण्यासाठी टिप्स | How To Keep Coriander Fresh For A Week | Kitchen Tips| RI

#lokmatsakhi #howtokeepcorienderfreshforaweek #kothimbirmanibharkashisathunthevyachi #kothimbir

बाजारातून कोथिंबीर आणली की लगेच खराब होते का ? कोथिंबीर फ्रिजमध्ये ठेवली किंवा बाहेर ठेवली तरी खराब होतात का ? म्हणून या व्हिडिओमधून चार अशा टिप्स जाणून घेणार आहोत ज्यामुळे कोथिंबीर एक-दोन दिवस नाहीतर आठवडाभर फ्रेश राहील.

व्हिडिओ आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1

Recommended