पावसाळ्यात दारं-खिडक्यांना गंज चढलाय का ? ओलाव्यामुळे अनेक वस्तू खराब होतात लोखंडी वस्तूंना गंज लागतो आणि मग निघता निघत नाही. म्हणून या व्हिडिओमधून काही अशा घरगुती टिप्स सांगितल्या आहेत ज्यामुळे दारं आणि खिडक्यांवरचा गंज लगेच निघून जाईल.
व्हिडिओ आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1