शीतयुद्धानंतर राष्ट्रवादीत टोळीयुद्ध आशिष शेलारांनी डिवचलं... Ashish Shelar on NCP Future | SA4
  • 10 months ago
Ashish Shelar on NCP Party Future शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, त्यानंतर तो मागे घेण्याचा निर्णय आणि आता अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपद सोडण्याची दाखवलेली तयारी...या सगळ्या घडामोडींवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय अशी चर्चा आता सुरू आहे. अजित पवार यांना विरोधी पक्षनेते पद का नको अशी चर्चा सुरू असतानाच प्रदेशाध्यक्ष नेमकं कोण राहणार यावरूनही तर्कवितर्क लढवले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय घडतय यावरून वेगवेगळ्या चर्चा असताना भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मात्र राष्ट्रवादीमध्ये आता टोळी युद्ध सुरू होणार आहे असं विधान केलंय. (Sachin Joshi)

#ashishshelar #sharadpawar #ncpparty #bjpmaharashtra #maharashtrapolitics #lokmat


Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!


मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com


To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp


Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended