Suhana Khan Buys Row Houses: अभिनेत्री सुहाना खानने अलिबागमध्ये खरेदी केले 12 कोटी रुपयांचे रो हाउस
  • 10 months ago
सुपरस्टार शाहरुख खान ची मुलगी सुहाना खानने 12.91 कोटी रुपयांना अलिबागजवळ तीन रो हाउस खरेदी केले आहेत. अलिबाग आणि किहीम बीचच्या किनारपट्टीवर असलेल्या थल गावात ही तीन रो-हाऊस खरेदी करण्यात आली आहेत, जाणून घ्या अधिक माहिती
Recommended