गडकरींचं भाषण ऐकून वर्ध्यातल्या गृहिणीने केला बांबू हस्तकलेचा लघुद्योग सुरू | Nitin Gadkari | HA3

  • 11 months ago
After listening to Nitin Gadkari's speech, a housewife in Wardhya started a bamboo handicraft small industry वर्ध्यातील तळेगाव या ग्रामीण भागात महिलांना रोजगारासाठी शेती शिवाय इतर कुठले लघु उद्योग उपलब्ध नसल्यामुळे बीएससी, एमबीए झालेल्या या निकिता वानखेडेला काहीतरी वेगळं कराव.. ते पर्यावरण पूरक असावं.. असं वाटायला लागलं. अशातच नितीन गडकरी यांचं बांबू वरचं भाषण तिने ऐकलं, त्या भाषणात त्यांनी बांबू उद्योगाविषयी माहिती दिली होती. त्यांच्या त्या भाषणा मुळे निकिता ला प्रेरणा मिळाली

#nitingadkari #maharashtrapolitics #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended