Gadkari म्हणाले, “कारण नसताना लोक राज्यांवरुन…” | BJP | Nitin Gadkari | Maharashtra |
  • last year
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात असल्याच्या विषयावरुन भाष्य केलं आहे. वेदान्त-फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प आणि त्यानंतर विमान निर्मितीचा टाटा एअरबसचा प्रकल्प एका पाठोपाठ एक महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याच्या मुद्द्यावरुन गडकरींना ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’मध्ये प्रश्न विचारण्यात आला.

#NitinGadkari #Nagpur #Gujarat #Maharashtra #UdaySamant #AdityaThackeray #DevendraFadnavis #SharadPawar #GujaratElections #NCP #hwnewsmarathi
Recommended