रक्षा खडसेंचं 2024च्या उमेदवारीवर मोठं विधान... | Raksha Khadse | Lok Sabha Election 2024
  • 10 months ago
Raksha Khadse | Lok Sabha Election 2024 "मला माझ्या कामावर विश्वास आहे", असं म्हणत भाजप खासदार रक्षा खडसेंनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवर दावा केलाय. तसंच, रावेर लोकसभेचा मतदारसंघ हा आतापर्यंत भाजपचाच आहे आणि यापुढेही भाजपचाच राहील, असं सांगत शिंदे गटाचा दावा खोडून काढला. पाहा खडसे नेमकं काय म्हणाल्या...

#rakshakhadse #eknathkhadse #loksabhaelection2024

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended