Cyclone Biparjoy Updates: चक्रीवादळ बिपरजॉय होणार तीव्र, भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढचे 48 तास महत्त्वाचे
  • 11 months ago
चक्रीवादळ बिपरजॉय पुढच्या काही तासांमध्ये आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढचे 48 तास महत्त्वाचे आहे. बिपरजॉय चक्रीवादळ उत्तर-पश्चिम भारताकडे सरकणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended