MS Dhoni Knee Treatment: माहीने घेतली ऋषभ पंतची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांची भेट, आज मुंबईत होऊ शकते धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया

  • last year
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या गुडघ्यावर आज शस्त्रक्रिया होऊ शकते. आयपीएलच्या 16 व्या हंगामात तो गुडघ्याच्या समस्येशी झुंज देतांना दिसला होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended