G20 Summit: G20 शिष्टमंडळ तीन दिवसांच्या भेटीनंतर दिल्लीला रवाना

  • last year
G20 प्रतिनिधी काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यानंतर गुरुवारी दिल्लीला रवाना होत आहेत. सर्व G20 प्रतिनिधी काश्मीरचा तीन दिवसांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर सकाळी 10.20 वाजता श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चार्टर्ड फ्लाइटने दिल्लीला रवाना झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ