Jyotiraditya Scindia खाली गेले, रितेशच्या आईला घेऊन आले... स्टेजवर काय घडलं? Vilasrao Deshmukh | AM4

  • last year
Vilasrao Deshmukh's wife Vaishali Deshmukh honored by Jyotiraditya Scindia रितेश देशमुखला लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार. विशेष पुरस्कार घेण्यासाठी रितेश स्टेजवर आला, त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे स्टेजवरुन खाली उतरले, शिंदेंनी रितेशच्या आई वैशाली देशमुखांना स्टेजवर आणलं. विलासराव देशमुखांच्या पत्नीचा शिंदेंकडून सन्मान. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी उपस्थितांची मनं जिंकली (Ashvin Mahajan)

#JyotiradityaScindia #VilasraoDeshmukh #lokmatmaharashtrianoftheyear #LMOTY2023 #lokmat #maharashtranews


Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!


मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com


To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp


Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended