उन्हाळ्यात 'या' टिप्सचा वापर करून घ्या त्वचेची काळजी | Summer Tips | Exclusively Yours | Dr. Bhagyashree Gupte

  • last year
कडाक्याच्या उन्हाळ्यात आपल्या तब्येतीसोबत स्किनचीही काळजी घेणं महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी काय टिप्स फॉलो कराव्यात जाणून घेऊया डॉक्टर भाग्यश्री गुप्ते यांच्याकडून या व्हिडिओमध्ये.

Recommended