Maharashtrachi Hasya Jatra | २८ वर्ष समीरची तपस्या | Samir Choughule & Namrata | Sony Marathi
  • 3 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात गायक समीरच्या घरी आलेल्या कामवाल्या बाईने समीरची खिल्ली उडवली. पहा या आठवड्याच्या स्किटची खास झलक. पाहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा रविवारी रात्री ८ वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Kimaya Dhawan, Vidoe Editor- Omkar Ingale
Recommended