Mallikarjun Kharge Summoned: बजरंग दलावर वक्तव्य केल्याने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अडचणीत वाढ
  • 11 months ago
\'काँग्रेसमुक्त\' भारताचे स्वप्न उराशी बाळगलेल्या भारतीय जनता पक्षाला दक्षिण भारतातूनच हद्दपार व्हावे लागले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालातून हे स्पष्ट झाले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended