Diesel Cars : भारताने 2027 पर्यंत 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये डिझेलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांच्या वापरावर बंदी
  • last year
तुमच्याकडे डिझेल कार असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारचा लवकर डिझेल कारवर बंदी घालण्याचा विचार सुरू आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended