Asia Cup 2023: आशिया चषक 2023 साठी टीम इंडियाला पाकिस्तानला न पाठवण्याच्या निर्णयाला बीसीसीआयने दर्शवला पाठिंबा
  • last year
श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आशिया चषक 2023 साठी टीम इंडियाला पाकिस्तानला न पाठवण्याच्या निर्णयाला बीसीसीआयला आपला पाठिंबा दर्शविला आहे. बांगलादेश आणि श्रीलंका हे दोन्ही देश या स्पर्धेचे यजमानपदासाठी उत्सुक आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended