मुंबईवरुन शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना धक्का, राऊतांची पवारविरोधी भूमिका | Pawar VS Raut | HA3
  • last year
शरद पवारांचं आत्मचरित्र "लोक माझे सांगाती"मध्ये ठाकरेंवर थेट टीका करणारा मजकूर असल्याने आता त्यावरुन आरोप प्रत्यारोप होताना दिसतायत. एकीकडे मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करण्याचा, मुंबई केंद्रशासित करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांकडून केला जातोय. त्यावर पवारांनी भाष्य करत या दाव्यात तथ्य नसल्याचं म्हटलंय.

#sharadpawar #sanjayraut #uddhavthackeray

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended